शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमधील सहायक डॉक्टरांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 19:29 IST

CprHospital, doctor, kolhapurnews कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी वैद्यकिय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टरांचा (सहाय्यक प्राध्यापक) संप तिसर्या दिवशी सुरुच राहिला. बुधवारी सायंकाळी संपाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहायक वैद्यकिय अधिकार्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनासमोर निदर्शने करुन पाठींबा दर्शवला.

ठळक मुद्देसीपीआरमधील सहायक डॉक्टरांची निदर्शनेअस्थायी डॉक्टर संपास पाठींबा : काळ्या फिती लावून केले काम

कोल्हापूर : कायम सेवेत घ्यावे या मागणीसाठी वैद्यकिय महाविद्यालयातील अस्थायी डॉक्टरांचा (सहाय्यक प्राध्यापक) संप तिसर्या दिवशी सुरुच राहिला. बुधवारी सायंकाळी संपाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहायक वैद्यकिय अधिकार्यांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांच्या दालनासमोर निदर्शने करुन पाठींबा दर्शवला.कोरोना कालावधीत सलग आठ महिने अस्थायी डॉक्टरांनी तुटपुज्या वेतनावर सेवा बजावली आहे, त्यामुळे अस्थायी डॉक्टरांना सेवेत कायम सामावून घ्यावे आदी मागण्यासाठी अस्थायी डॉक्टरांचे सामुहिक रजा टाकून राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. बुधवारी आंदोलनाच्या तिसर्या दिवशीही शासनाने निर्णय न घेतल्याने काम बंद आंदोलन सुरुच राहीले.कोल्हापूरात सीपीआरमधील रा. छ. शा. म. शा. वैद्यकिय महाविद्यालयातील ३२ अस्थायी डॉक्टर (सहायक प्राध्यापक) सामुहिक रजा टाकून आंदोलनात सहभागी झाले आहे. या संपाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहायक वैद्यकिय अधिकार्यांनी बुधवारी काळ्या फिती लावून काम केले व सायंकाळी सीपीआरसमोर निदर्शने केली. गुरुवारी वैद्यकिय महाविद्यालयासमोर सर्व अस्थायी डॉक्टर सकाळपासून धरणे आंदोलन करणार आहेत.रुग्णसेवेवर काहींसा परिणामअस्थायी डॉक्टरांचा संप असला तरही सीपीआरमध्ये सद्या २९ वैद्यकिय अधिकारी व ९० निवासी वैद्यकिय अधिकारी सद्या सेवा बजावत आहेत. तसेच कोवीडचा संसर्ग कमी होऊ लागल्याने सीपीआर रुग्णालयात कोरोनासह इतर रुग्ण असे एकूण फक्त ११६ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णसंख्या कमी असल्याने रुग्णसेवेवर काहींसा परिणाम झाला आहे.

अस्थायी डॉक्टरांच्या संपाच्या तिसर्या दिवशी बुधवारी सायंकाळी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सीपीआरमधील सहाय्यक वैद्यकिय अधिकार्यांनी निदर्शने केली.

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयdocterडॉक्टरkolhapurकोल्हापूर