शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘पंचगंगा’ पूररेषेतील भराव घालणाऱ्यांना रोखा, शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 19:23 IST

कोल्हापूर : पंचगंगा नदी पूररेषेत मोठ्या प्रमाणात भराव टाकून जागा बळकावण्याचे काम सुरू असून याकडे दुर्लक्ष केले, तर महापुरात ...

ठळक मुद्दे‘पंचगंगा’ पूररेषेतील भराव घालणाऱ्यांना रोखा, शेतकरी संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी दुर्लक्ष केले तर संपूर्ण कोल्हापूर बुडेल

कोल्हापूर : पंचगंगा नदी पूररेषेत मोठ्या प्रमाणात भराव टाकून जागा बळकावण्याचे काम सुरू असून याकडे दुर्लक्ष केले, तर महापुरात संपूर्ण कोल्हापूर शहर बुडायला वेळ लागणार नाही. यासाठी कसबा बावड्यापासून सांगली फाटा, शिवाजी पुलापासून केर्ले तर फुलेवाडी ते बालिंगा या परिसरात पूररेषेत भराव घालणाऱ्यांना रोखा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली.जुलै-आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरात नदीकाठावरील गावे उद्ध्वस्त झाली. याला पूररेषेतील बांधकामे कारणीभूत असून, त्यातून काही बोध घेण्याची गरज होती. मात्र, आताही पंचगंगा नदीच्या पूररेषेत भराव टाकून जागा बळकावल्या जात आहेत. यामुळे महापुराचे संकट मोठे उभे असून, याकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय आपत्ती निवारण विभागाकडे जाऊ, असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक शिंदे यांनी यावेळी दिला. यावेळी पी. जी. पाटील-वाकरेकर, श्रीकांत जाधव, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर