शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मृगाची एंट्री कोरडीच, दिवसभर खडखडीत ऊन : पेरणीच्या कामांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:00 IST

रविवारी मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी त्याची एंट्री मात्र कोरडीच गेली. दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊन राहिले. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शिवार माणसांनी फुलली आहेत.

ठळक मुद्देमृगाची एंट्री कोरडीच, दिवसभर खडखडीत ऊन पेरणीच्या कामांना वेग

कोल्हापूर : रविवारी मृग नक्षत्र सुरू झाले असले तरी त्याची एंट्री मात्र कोरडीच गेली. दिवसभरात कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात खडखडीत ऊन राहिले. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून शिवार माणसांनी फुलली आहेत.यंदा १ जूनलाच मान्सूनने केरळ गाठले होते. त्यामुळे सात ते आठ दिवसांत तो गोवामार्गे महाराष्ट्रात दाखल होतो. त्यात अरबी समुद्रात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातल्याने चार-पाच दिवस जोरदार पाऊस झाला. या चक्रीवादळाने मान्सून येण्याची गती वाढली. आता तो गोव्यात दाखल झाला असून, दोन दिवसांत तो महाराष्ट्रात येईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.रविवारी रात्री १२ वाजून २७ मिनिटांनी सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला. या नक्षत्राचे वाहन म्हैस आहे. मात्र मृग नक्षत्राची एंट्री कोरडीच गेली. दिवसभर खडखडीत ऊन राहिले. दुपारनंतर वातावरण काहीसे ढगाळ झाले. मात्र पाऊस पडला नाही. या नक्षत्रात शेतीस उपयुक्त पाऊस होईल, असा अंदाज आहे.दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. भाताच्या खोळंबलेल्या पेरण्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. ज्वारी, सोयाबीनच्या पेरण्याही सुरू असून, काही ठिकाणी जमिनी तयार करण्यासाठी धांदल उडाली आहे. भात व नागलीचा तरवा टाकण्याचे कामही सुरू आहे.घरांच्या डागडुजीची गडबडपावसाळ्यापूर्वी घरांच्या डागडुजीसाठी ग्रामीण भागात गडबड सुरू झाल्याचे दिसते. मातीच्या जुन्या खापऱ्या काळाच्या ओघात नामशेष झाल्या असल्या तरी मंगलोरी कौलांची वर्षातून एकदा डागडुजी करावी लागते. पावसाळ्यात गळती लागू नये, याची दक्षता घेतली जात आहे. 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर