शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

त्यांनीच ताळतंत्र सोडला, आता..; दीपक केसरकर उद्या डागणार आदित्य ठाकरेंवर तोफ 

By समीर देशपांडे | Updated: June 26, 2023 13:24 IST

..तर त्याला आमचा नाईलाज

कोल्हापूर : शिवसेनेचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर हे उद्या मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देणार आहेत. ठाकरे यांनी बंडखोरांबाबत बेलगाम आणि बेजबाबदार वक्तव्ये केली आहेत. परंतू आज शाहू जयंतीदिनी मी याबद्दल काही प्रतिक्रिया देणार नसल्याचे केसरकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. केसरकर म्हणाले, आम्ही जेव्हा सत्तांतर झाल्यानंतर मुंबईत आलो तेव्हा सर्वांच्या बैठकीत ठरले होते की उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा कुटुंबियांबद्दल कोणतीही टीका करायचे नाही असे निश्चित केले होते. परंतू त्यांनीच आता ताळतंत्र सोडला आहे. ज्या पध्दतीने आदित्य टीका करत आहेत त्यामुळे माझ्यासारखा सहनशील माणूसही आता हे सहन होण्याजोगे नाही असे म्हणतोय. मग आमचे सहकारी घातलेल्या बंधनातून मुक्त झाले तर त्याला आमचा नाईलाज आहे. त्यांना जे काही उत्तर द्यायचे आहे ते सडेतोड पध्दतीने मुंबईतून दिले जाईल. यावेळी खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDeepak Kesarkarदीपक केसरकर Aditya Thackreyआदित्य ठाकरे