शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कसबा बावड्यातील कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 18:37 IST

CoronaVirus In Kolhapur : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या कसबा बावडा येथे १६२ बेड क्षमतेच्या कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी झाले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते लोकार्पण झाले. श्रीराम सोसायटी, महापालिकेच्या सहकार्याने केंद्र उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्देकसबा बावड्यातील कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण

कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या कसबा बावडा येथे १६२ बेड क्षमतेच्या कोविड अलगीकरण केंद्राचे लोकार्पण रविवारी झाले. आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते लोकार्पण झाले. श्रीराम सोसायटी, महापालिकेच्या सहकार्याने केंद्र उभारण्यात आले आहे.केंद्रात महिलांसाठी ५० आणि पुरूषांसाठी ११२ अशा एकूण १६२ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे अनेक चांगल्या सुविधा दिली जात आहेत. बऱ्याच लोकांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने ते रुग्ण घरातच राहून उपचार घेण्याकडे प्राधान्य देत आहेत. परंतु, घरी अलगीकरणाची पुरेशी सोय नसल्याने कळत नकळत संपर्कात आल्यामुळे घरातील अन्य लोकांना संसर्ग होत आहे. यामुळे काही ठिकाणी कुटुंबातील अनेक लोक बाधित झाल्याचे चित्र आहे. यामुळे हे अलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले.ते म्हणाले, कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसताच तत्काळ कोरोना चाचणी करून कोरोना केंद्र किंवा रुग्णालयात दाखल व्हावे. ज्यांना सौम्य लक्षणे आहेत, त्यांनी या केंद्रामध्ये येऊन उपचार घ्यावेत. जेणेकरून आपल्या घरातील इतर सर्व लोक सुरक्षित राहू शकतील.

सौम्य लक्षणे असणारे सर्व रुग्ण या केंद्रांमध्ये यावेत, यासाठी कसबा बावडा येथील प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक मंडळाचा एक कार्यकर्ता घेऊन गल्ली समिती स्थापन करण्यात येणार आहे. कसबा बावडा परिसर कोरोनामुक्त करण्याठी प्रत्येक गल्लीतील नागरिकांचे प्रबोधन करण्याबाबत सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.लोकार्पण कार्यक्रमास आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, श्री राम संस्थेचे सभापती हरी पाटील, उपसभापती संतोष पाटील, सेंटर समन्वयक गजानन बेडेकर, महापालिका उपअभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर