कोल्हापूर : दातार बोळ, अर्धा शिवाजी पुतळा येथील आप्पाजी रामचंद्र कुलकर्णी (वय ८८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. (फोटो: २३१२२०२०-कोल-आप्पाजी कुलकर्णी निधन)
प्रभाकर कुलकर्णी
काेल्हापूर : बेलबाग, मंगळवार पेठ येथील प्रभाकर आत्माराम कुलकर्णी (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते न्यू एज्युकेशन सोसायटी डी. एड. कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते ज्येष्ठ कार्यकर्ते होते. (फोटो: २३१२२०२०-कोल-प्रभाकर कुलकर्णी निधन)
सुहास सुर्वे
कोल्हापूर : सुहास घाडी सुर्वे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांंच्या पश्चात पत्नी, भाऊ, मेहुणे असा परिवार आहे. ते कडावल शिक्षण संस्था, कुडाळमध्ये सचिव म्हणून कार्यरत होते. कामगार नेते शंकरराव सावंत यांचे ते जावई होत.