निवृत्ती गवस यांचे निधन
गडहिंग्लज : करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील निवृत्ती गणपती गवस (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, तीन भाऊ असा परिवार आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
* निवृत्ती गवस : ०९०५२०२१-गड-०८
एन. जी. टक्केकर यांचे निधन
चंदगड : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील ज्येष्ठ नागरिक व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी अध्यापक एन. जी. टक्केकर (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हलकर्णी येथील स्पीड ऑटोमोबाईल कंपनीचे संचालक प्रसाद टक्केकर यांचे ते वडील होत.
-
* एन. जी. टक्केकर : ०९०५२०२१-गड-०९