शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शेतात मशागत करताना कठडा नसलेल्या विहिरीत पडून बैलजोडीचा मृत्यू, कोल्हापुरातील पिंपळवाडीत घडली दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 12:49 IST

पहिल्यांदाच औताला जुंपला होता बैल. अन् घडली दुर्दैवी घटना

भोगावती : मौजे पिंपळवाडी (ता. राधानगरी) येथे आनंदा मारुती पोपले व एकनाथ महादेव जाधव या शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सोनं पिकवणाऱ्या सर्जा-राजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पोपले आणि जाधव यांच्या घरातच नाही, तर अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.आनंदा पोपले आणि एकनाथ जाधव यांच्या पडीत असणाऱ्या शेतात मशागत सुरू करताना कठडा नसलेल्या विहिरीकडेला काटाळी मारताना औताचा एक बैल कठडा नसलेल्या विहिरीत पडला आणि सापती न तुटल्याने दुसराही बैल त्याच्याबरोबर विहिरीतील पाण्यात ओढला गेला आणि दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अत्यंत उमद्या बैलजोडीचा अशा पद्धतीने मालकासमोरच दुर्दैवी मृत्यू होणे म्हणजे शेतकऱ्याच्या नशिबाची परीक्षाच दैव घेते आहे, असा प्रकार म्हणावा लागेल. आनंदा पोपले या शेतकऱ्याने आपला बैल रविवारीच आणलेला होता आणि आज सकाळी पहिल्यांदाच औताला जुंपलेला होता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर