कोल्हापूर : राजारामपुरी येथील अंजनी गणपती भोपळे (वय ७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: २७०६२०२१-कोल-अंजनी भोपळे निधन)
बाळासाहेब गायकवाड
कोल्हापूर : महालक्ष्मी कॉलनी, गोळीबार मैदान कसबा बावडा येथील निवृत्त सहायक फौजदार बाळासाहेब बंडू गायकवाड (वय ६०) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, जावई, नातू असा परिवार आहे. (फोटो: २७०६२०२१-कोल-बाळासाहेब गायकवाड निधन)
खैरातिजी ढंडोरे
कोल्हापूर : पाडळकर वसाहत येथील वाल्मीकी मेहतर समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते खैरातिजी ढंडोरे (वय ८५) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. (फोटो: २७०६२०२१-कोल-खैरातिजी ढंडोरे निधन)
मोहन घाेसरवाडे
कोल्हापूर : हरिओम नगर येथील मोहन श्रीपती घोसरवाडे (वय ६७) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
(फोटो: २७०६२०२१-कोल-मोहन घोसरवाडे निधन)
विलास दिवसे
कोल्हापूर : प्रतिभानगर येथील म्हाडा आणि जीवन प्राधिकरणाचे कंत्राटदार विलास उर्फ रवींद्र बळवंत दिवसे (वय ६१)यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. (फोटो: २७०६२०२१-कोल-विलास दिवसे निधन)