शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

मळणी मशीनमध्ये आडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 18:37 IST

Accident Kolhapur-शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर आडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंदूबाई पांडूरंग माळी (वय ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्दे मळणी मशीनमध्ये आडकलेल्या जखमी महिलेचा मृत्यूपंख्यात साडी गुरफटून माळी यांच्या गळ्याला लागला फास

कोल्हापूर : शेतात मळणी करताना मशीनमध्ये साडीचा पदर आडकून गळफास लागून अत्यावस्थ असलेल्या हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील महिलेचा बुधवारी सायंकाळी मृत्यू झाला. इंदूबाई पांडूरंग माळी (वय ६५ ) असे मृत महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ९ मार्च रोजी शेतात मळणीचे काम सुरु असताना इंदूबाई माळी यांच्या साहीचा पदर त्या मळणी मशीनच्या पंख्यात आडकला. त्यामुळे पंख्यात साडी गुरफटून माळी यांच्या गळ्याला साडीचा फास लागला. त्यावेळी शेजारी काम करणार्यांनी तातडीने मशीन बंद करुन त्यांची सुटका केली.

त्यांना ताडीने खासगी रुग़्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी रात्री पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना बुधवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सीपीआर पोलीस चौकीत घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर