शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

दमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 16:05 IST

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या २०१९ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया ...

ठळक मुद्देदमसाचे पुरस्कार जाहीर, १७ पुस्तकांचा सन्मा8नवासंती मेरु, अरुण शिंदे, सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे यांना पुरस्कार

कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे दिल्या जाणाऱ्या २०१९ मधील ग्रंथ पुरस्कारासाठी वासंती मेरु, डॉ. अरुण शिंदे, डॉ. सुप्रिया आवारे, चंद्रशेखर कांबळे आदींसह १७ पुस्तकांची निवड करण्यात आली आहे. कोविड परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हे पुरस्कार दिले जाणार आहेत.पुरस्कार प्राप्त पुस्तके आणि लेखक -. देवदत्त पाटील पुरस्कार-मृत्यूस्पर्श-डॉ. सतीश कुमार पाटील, (कादंबरी ), शंकर खंडू पाटील पुरस्कार-सत्यवादी-बजरंग दत्तू (कथासंग्रह), अण्णा भाऊ साठे पुरस्कार-उद्ध्वस्त मनाचा गाभारा- वासंती मेरु (सामाजिक), कृ. गो.सूर्यवंशी पुरस्कार-सत्यशोधकीय नियतकालिके-डॉ.अरुण शिंदे (संकीर्ण), चैतन्य माने पुरस्कार (प्रथम प्रकाशन)- न बांधल्या जाणाऱ्या घरात -डॉ. सुप्रिया आवारे (कवितासंग्रह), शैला सायनाकर पुरस्कार - शेणाला गेलेल्या पोरी -चंद्रशेखर कांबळे (कवितासंग्रह) आणि बालवाड्मय पुरस्कार- बार्बी डॉल-वर्षा चौगुले.विशेष पुरस्कार ‌: सखा कलाल पुरस्कारः फास-बाळासाहेब पाटील, अनुराधा गुरव पुरस्कारः अरुणोदय-स्वाती शिंदे पवार, इतरः सूर्य गोंदला भाळी-जगजित महावंश, त्यांचे जिणे-मंगेश मंत्री, कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे-लवकुमार मुळे, वारणेची लेकरं-विठ्ठल सदामते, सावज-सुनील देसाई, गंध सोनचाफी-गौतम कांबळे, निर्भय-उमेश सूर्यवंशी.भारतीय संविधान आणि लोक-विश्वास सुतार.परिक्षक म्हणून नामदेव माळी, डॉ. जी. पी. माळी, गोविंद पाटील, दयासागर बन्ने यांनी काम पाहिले, अशी माहिती दमसाचे कार्याध्यक्ष प्रा. वि. द. कदम आणि सहकार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली.

 

टॅग्स :literatureसाहित्यkolhapurकोल्हापूर