शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानात दलित विद्यार्थ्यांची हत्या; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून केला निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:22 IST

घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या

अभय व्हनवाडेरूकडी/माणगांव :  राजस्थानच्या जालोरमधील जालोरमधील अवघ्या ९ वर्षांच्या तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला सवर्णांसाठी ठेवलेल्या माठातून पाणी प्यायला या कारणासाठी अत्यंत क्रूरपणे शिक्षकाने जीवे ठार मारले. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगांव ग्रामपंचायतीने गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी  काल, गुरुवारी (दि.१८) सायंकाळी गावातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढण्यात आली. शिवाजी चौकात रॅलीचे रुपांतर सभेत झाले. याठिकाणी समित माने यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. तर, आज, शुक्रवारी (दि.१९) गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला गावकरांनी प्रतिसाद देत आज, शुक्रवारी सर्व व्यवहार बंद करून घटनेचा निषेध व्यक्त केला.काल, झालेल्या रॅलीत समाजाचे अध्यक्ष मुरलीधर कांबळे, हातकणगंले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन कांबळे, बताशा कामत, समित माने, प्रदीप माने, नितीन कांबळे, अजय निंबाळकर, अवि सनदी, संघर्ष माने, बाळासो कांबळे व बौद्ध समाज बांधव सहभागी होते.तर, घटनेतील संबंधित व्यक्तीवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी राजस्थानचे मुख्यमंञी अशोक गेहलोत याच्याकडे निवेदनाव्दारे सरपंच राजू मगदूम, ग्रामविकास अधिकारी बी. बी. राठोड यांच्यासह ग्रामपंचायत  सदस्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर