शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे दक्षिणद्वार सोहळा संपन्न; भाविकांची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 09:46 IST

कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा झपाट्याने वाढ झाली आणि आज पहाटे ४ वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.

प्रशांत कोडणीकर

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात चालू सालातील पहिला दक्षिण द्वार सोहळा पहाटे ४  वाजता संपन्न झाला  कर्क संक्रमणाच्या योगावर भाविकांनी स्नानासाठी पहाटेही गर्दी केली. उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने मंदिरात आलेले कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा झपाट्याने वाढ झाली आणि आज पहाटे ४ वाजता चालू सालातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला.

भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गुजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला काल पासून नदीच्या पाणी पात्रात वाढ होत असल्याने दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती इलेक्ट्रॉनिक मीडियामुळे प्रसारित झाल्याने सांगली कोल्हापूर इचलकरंजी, मिरज व कोकण आदी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मार्फत जादा सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती दरम्यान श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी प प श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूलावर पाणी आले आहे.

दक्षिणदवार सोहळा या योगायोगच

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर पूर्वाभिमुख असून उत्तर बाजूने येणारा कृष्णा नदीचा प्रवाह येथील दत्त चरणांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर पडतो या सोहळ्याला दक्षिणदवार सोहळा म्हणतात . श्री चरणावरून येण्याऱ्या कृष्णा प्रवाहात स्नान केलेने पापांचा ह्रास होऊन पुण्याची प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असलेने भाविक स्नान व दर्शनासाठी गर्दी करतात मात्र नदीची पाणी पातळी वाढणे, कमी होणे हे निसर्गावर अवलंबून असलेने व मंदिराच्या गर्भद्वाराची चौकट एक फूट उंचीची असलेने हा सोहळा कधी सुरू होईल व संपेल हे नक्की सांगता येत नाही यात स्नान करायला मिळणे हा योगायोगच असतो.हा सोहळा पाणी वाढताना व उतरताना असा दोन वेळा होतो.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर