शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर 'दाजीपूर अभयारण्य' दोन दिवस बंद राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 15:48 IST

२ जानेवारी पासून अभयारण्य पर्यटनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार

गौरव सांगावकरराधानगरी : ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राधानगरी दाजीपूर अभयारण्य ३१ डिसेंबर व १ जानेवारी दोन दिवस पर्यटनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती दाजीपूर अभयारण्य वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली. २ जानेवारी पासून अभयारण्य पर्यटनासाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे.दाजीपूर अभयारण्य तसेच राधानगरी परिसरातील राऊतवाडी, हसणे, करिवडे या सारख्या अनेक स्थळांना हौशी पर्यटक भेट देतात. ३१ डिसेंबरचा बेत आखून पर्यटकस्थळी मद्यपान करून पार्टी तसेच हुल्लडबाजी केली जाते. यामुळे पर्यावरणाला, वन्यजीवांना तसेच त्यांच्या आश्रयस्थळांना धोका पोहोचतो. अभयारण्य क्षेत्रात अनेक ठिकाणी जेवणावळीसाठी चुली पेटवल्या जातात, त्यामुळे वनवा लागण्याचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे पर्यटकांना दाजीपूर अभयारण्यात येण्यास दोन दिवस सक्त मनाई करण्यात आली आहे.हुल्लडबाजांना रोखण्यासाठी प्रशासन सज्ज नववर्षाच्या जल्लोषात काही अतिउत्साही पर्यटकांकडून हुल्लडबाजीचे प्रकार घडतात. अशा हुल्लडबाजांना रोखण्यासाठी वनविभाग व पोलिस प्रशासन सज्ज आहे.  

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटन