शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Kolhapur News: दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद

By ओमकार संकपाळ | Published: June 13, 2023 12:21 PM

पुन्हा कधी सुरु होणार जंगल सफारी..जाणून घ्या

गौरव सांगावकर राधानगरी : राधानगरी अभयारण्यातील दाजीपूर जंगल सफारी दिनांक १२ जून ते ३१ ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीसाठी बंद राहणार आहे. दरवर्षी पावसामुळे दाजीपूर जंगल सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात येते. राधानगरी येथील दाजीपूर अभयारण्य हे निसर्गप्रेमींसाठी पर्यटनाचे आकर्षण आहे. नोव्हेंबर ते मे अकेर पर्यंत अनेक विदेशी पर्यटक या अभयारण्याला भेट देत असतात. स्थानिक वन समितीच्या वाहनातून २१ कि.मी अभयारण्यातून ही जंगल सफारी केली जाते. ३५१.१६ चौ.कि.मी क्षेत्रफळ असलेल्या अभयारण्यामध्ये विविध प्राणी पक्षी फुलपाखरे आढळतात. पावसाळ्यामध्ये मात्र पाच महिन्याच्या कालावधीसाठी अभयारण्य प्रवेश निषीद्ध केला जातो. या कालावधीमध्ये जंगल क्षेत्रात प्रवेश केला तर वन्यजीव कायद्यानुसार कारवाई केली जाते. १ नोव्हेंबर पासून अभयारण्य प्रवेश पर्यटकांसाठी खुला केला जाईल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरforest departmentवनविभागtourismपर्यटन