शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षी बांधलेल्या रस्त्याला भेगा, पन्हाळा नागरीकांवर पुन्हा संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 18:59 IST

Flood Fort Panhala Kolhapur pwd : अतिवृष्टीने आणि भुस्खलनाने २३ जुलै रोजी पन्हाळ्यावरील जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला असतानाच पन्हाळकरांवर आणखी नवे संकट आले आहे. गतवर्षी २०१९ मध्ये रस्ता खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने बांधलेल्या रस्त्याला शुक्रवारी मोठ्या भेगा पडल्या आहेत.

ठळक मुद्देगतवर्षी बांधलेल्या रस्त्याला भेगापन्हाळा नागरीकांवर पुन्हा संकट

पन्हाळा : अतिवृष्टीने आणि भुस्खलनाने २३ जुलै रोजी पन्हाळ्यावरील जुन्या नाक्याजवळील रस्ता खचला असतानाच पन्हाळकरांवर आणखी नवे संकट आले आहे. गतवर्षी २०१९ मध्ये रस्ता खचल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने नव्याने बांधलेल्या रस्त्याला शुक्रवारी मोठ्या भेगा पडल्या आहेत.अतिवृष्टीने २०१९ मध्ये पन्हाळा-बुधवारपेठ हा नऊशे मीटर रस्ता खचला होता. सार्वजनीक बांधकाम विभागाकडुन हे काम सुमारे नऊ महिने चालु होते, तोपर्यंत पन्हाळा आणि येथील पर्यटन बंद राहिले होते. आता पुन्हा हा नव्याने बांधलेल्या रस्त्याचा पुढील भाग अतिवृष्टीने आणि भुस्खलनाने खचल्याने पन्हाळ्यातील सर्वच व्यव्हार ठप्प झाले आहेत.दरम्यान, जुन्या नाक्याजवळ खचलेल्या रस्त्याच्या कडेने जा-ये करण्यासाठी लोकांना परवानगी दिली होती, पण त्यापुढील रस्त्याला आता भेगा पडु लागल्याने हा चालत जाण्याचा मार्गपण बंद झाला आहे. यामुळे सध्या सर्व पन्हाळकर भयभित झाले आहेत. त्यातच पावसाचेही प्रमाण वाढले आहे. पाण्याचे लोट त्या रस्त्यावरुन वहात आहेत, अजुन कोणत्या संकटाला तोंड द्यावे लागणार हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात डोकावतो आहे.

डांबरी रस्त्याचे खालील भागातील मातीचा भराव खाली दबल्याने डांबरी रस्त्याला तडे जावु शकतात. या बाबत सध्या अधिक कांही सांगु शकत नाही.-अमोल कोळी,शाखा अभियंता, सार्वजनीक बांधकाम विभाग.

 

टॅग्स :Fortगडfloodपूरpwdसार्वजनिक बांधकाम विभागkolhapurकोल्हापूर