शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीच्या जिम्नॅस्टिक खेळाडूसह, दोघां पदाधिकाऱ्यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:15 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मुलाखतीवेळी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सांगलीचा जिम्नॅस्टीक खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. ५ महादेव स्मृती, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी १०० फुटी रोड, चिन्म आश्रमनजीक, सांगली) याच्यासह जिम्नॅस्टिक असोएशनच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर कोल्हापूरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्दे बनावट प्रमाणपत्र प्रमाणपत्र, लोकसेवा आयोग परिक्षेसाठी सादर केले प्रमाणपत्र चार वर्षे चौकशीअंती कोल्हापूरात तिघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मुलाखतीवेळी राष्ट्रीय स्पर्धेतील सहभागाचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी सांगलीचा जिम्नॅस्टीक खेळाडू विजय सदाशिव बोरकर (रा. ५ महादेव स्मृती, त्रिमूर्ती हौसिंग सोसायटी १०० फुटी रोड, चिन्म आश्रमनजीक, सांगली) याच्यासह जिम्नॅस्टिक असोएशनच्या दोघा पदाधिकाऱ्यांवर कोल्हापूरात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचीव दीपक सावंत (रा. मिरज, जि. सांगली) व राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सचीव महेंद्र आनंद चेंबुरकर (रा. ३४, डी, चेंचूर गावठाण, मुंबई) अशी सहाय्य करणाऱ्या गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत.शासकिय नोकरीमध्ये राष्ट्रीय खेळाडूंना ५ टक्के आरक्षण आहे. या आरक्षणाचा लाभ उठविण्यासाठी सांगलीतील जिम्नॅस्टीक खेळाडू विजय बोरकर याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१६ च्या परिक्षेत मुलाखतीवेळी मिरज येथील राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतील सहभागचे प्रमाणपत्र सादर केले.  हे प्रमाणपत्र बोगस नसल्याचा दोघा पदाधिकाऱ्यांनी अहवालातून निर्वाळा दिला.

पुणे  क्रीडा विभागाने गंभीरपणे दखल घेत हे प्रकरण फेरपडताळणीसाठी कोल्हापूर विभागीय उपसंचालक कायार्लयाकडे दिले. त्याची फेरपडताळणी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी शंकर गंगाराम भास्कर यांनी केली, त्यांना हे प्रमाणपत्र बनावट असल्याचा अहवाल पुणे आयुक्त कार्यालयास सादर केला.

शिफारशीनुसार क्रिडाधिकारी भास्करे यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय बोरकर, महेंद्र चेंबुरकर व दीपक सावंत या तिघांवर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव करत आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर