शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न घालता फिरणाऱ्या चौघांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 11:51 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूृमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे, त्यात मास्क घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाने उल्लंघन करून तोंडाला मास्क न घालता फिरणाºयांवर कारवाई करण्याचा बडगा कोल्हापूर पोलिसांनी उचलला आहे. मंगळवारी

ठळक मुद्देशाहूपुरी पोलिसांचा बडगा : ताराबाई पार्क, रुईकर कॉलनी परिसरात कारवाई

कोल्हापूर : जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे मास्क न घालता उल्लंघन करणाºया चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताराबाई पार्क, रुईकर कॉलनी परिसरात ही कारवाई केली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूृमीवर जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे, त्यात मास्क घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. या आदेशाने उल्लंघन करून तोंडाला मास्क न घालता फिरणाºयांवर कारवाई करण्याचा बडगा कोल्हापूर पोलिसांनी उचलला आहे. मंगळवारी सकाळी ताराबाई पार्क, रुईकर कॉलनी परिसरात रस्त्यावर शाहूपुरी पोलिसांनी नागरिकांची अडविले. त्या नागरिकांवर मास्क न घालता ‘कोरोना’ संसर्ग पसरण्याबद्दलची काळजी न घेतल्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.

यामध्ये हिंदुराव वसंत संकपाळ (वय ४९, रा. मुक्त सैनिक वसाहत), दिनकर रामचंद्र जाधव (७५ रा. ताराबाई पार्क), संजय पांडुरंग गायकवाड (६०, रा. मोहिते कॉलनी, कदमवाडी), सचिन विठ्ठल कदम (४६, रा. अयोध्या टॉवर, ताराराणी चौक) अशी गुन्हे दाखल केलेल्यांची नावे आहेत. यामध्ये प्राध्यापक, निवृत्त शिक्षक, आदी मान्यवरांचा समावेश आहे. ही कारवाई शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी केली. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPolice Stationपोलीस ठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस