शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

विनयभंगप्रकरणी शेणगावच्या युवकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 10:37 IST

crimenews, kolhapur, molestation case स्टेशन रोडवर तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील युवकावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल रामचंद्र घोडके (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.

ठळक मुद्देविनयभंगप्रकरणी शेणगावच्या युवकावर गुन्हास्टेशन रोडवरील घटना : पाठलाग करून तरुणीला वापरले अपशब्द

कोल्हापूर : स्टेशन रोडवर तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करण्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी रात्री उशिरा भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथील युवकावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्निल रामचंद्र घोडके (वय ३०) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्टेशन रोडवरून एक तरुणी पायी जात असताना स्वप्निल घोडके हा तरुण दुचाकीवरून आला. त्याने तिला व्हीनस कॉर्नर ते दाभोळकर चौक दरम्यान तीर्थ प्लाझा येथे अडवून चल येतीस का? असे विचारले.

पण, त्या तरुणीने त्याकडे दुर्लक्ष करीत ती पुन्हा पुढे गेली, त्यावेळी स्वप्निलने पुन्हा तिचा पाठलाग करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे अपशब्द वापरून तिचा विनयभंग केला.

याप्रकरणी संबंधित तरुणीने थेट शाहूपुरी पोलीस ठाणे गाठले. तेथे स्वप्निल घोडके याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार त्याच्यावर रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर