शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

गाईच्या दुधाचा व्यवसाय आतबट्ट्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 06:15 IST

दुभत्या गाईचे वाढलेले दर, महागलेले पशुखाद्य, वैरणीमुळे दूध व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे. एका वेताचा हिशेब मांडला तर उत्पादकाच्या पदरात गाईचे शेणही पडत नसून त्याला २३ हजारांचा तोटा होतो.

- राजाराम लोंढे कोल्हापूर : दुभत्या गाईचे वाढलेले दर, महागलेले पशुखाद्य, वैरणीमुळे दूध व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे. एका वेताचा हिशेब मांडला तर उत्पादकाच्या पदरात गाईचे शेणही पडत नसून त्याला २३ हजारांचा तोटा होतो.म्हशीच्या तुलनेत गाईचा भाकडकाळ कमी असल्याने अलीकडे उत्पादकांनी गाय दूध व्यवसायाकडे अधिक लक्ष दिले आहे. म्हशीच्या तुलनेत गाईचे संगोपन थोडे अवघड असते. त्यांची निगा काळजीपूर्वक राखावी लागते. त्यामुळे म्हैस दूध उत्पादनापेक्षा गाईच्या दुधाचा उत्पादन खर्च अधिक येतो. त्यात दुभत्या गाईचे दर कमालीचे वाढले आहेत. जातिवंत गाईचे दर लाखापर्यंत पोहोचल्याने हळूहळू हा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. दोन महिन्यांपासून दूध संघांनी गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात केल्याने उत्पादक चांगलाच अडचणीत आला आहे.>एका वेतातील नफा-तोटा पत्रकउत्पन्नदूध उत्पादन फॅट प्रतिलिटर दर उत्पन्न (रुपये)३५०० लिटर ४.० २३.९० रुपये ८३,६५०चांगल्या संस्थेच्या १५ टक्के ८१९०० ७१५ टक्के १२,२८५ रुपयेनफ्यातून मिळणारादूध रिबेटसंघ दरफरक प्रतिलिटर१.०५ रुपये ३५०० ७१.०५ ३,६७५ रुपयेएकूण उत्पन्न = ९९ हजार ६१० रुपये> खर्चखर्च एकूण खर्चखाद्य - १७६५ किलो १७६५ किलो ७ १९.२० रुपये= ३३ हजार ८८८ रुपयेएका वेतात लागणारी ९ टन ७ ५ हजार रुपये टनवैरण - ९ टन = ४५ हजार रुपयेगुंतवणूक (एका गाईची किंमत- ६ हजार रुपये६० हजार ७ १० टक्के)औषधोपचार (वार्षिक २ हजार रुपयेऔषधोपचार व रेतन)मजुरी (एका मजुराची ३६५ दिवस ७ १०० रुपयेप्रतिदिनी शंभर रुपये) = ३६ हजार ५०० रुपयेएकूण खर्च = १ लाख २३ हजार ३८८