शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : शिक्षक सोमवारपासून शाळेत जाणार, शैक्षणिक वर्ष सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 12:16 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास कोणीही सक्ती करू नये, अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठाने यावेळी केली.

ठळक मुद्देशिक्षक सोमवारपासून शाळेत जाणार, शैक्षणिक वर्ष सुरू होणारशैक्षणिक व्यासपीठ, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय

 कोल्हापूर : जिल्ह्यातील शिक्षक हे सोमवार (दि. १५) पासून शाळेत उपस्थित राहणार आहेत. त्या दिवसापासून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. राज्य शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास कोणीही सक्ती करू नये, अशी मागणी शैक्षणिक व्यासपीठाने यावेळी केली.मुख्याध्यापक, शिक्षकांनी चालू शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप आपल्या सोयीनुसार शालेयस्तरावर करावे. क्वारंटाईनसाठी ज्या शाळा प्रशासनाने आपल्या ताब्यात घेतल्या आहेत, त्या शाळा निर्जंतुकीकरण करून आपल्या ताब्यात दिल्याशिवाय व शासनाचा आदेश मिळाल्याशिवाय त्यांचा वापर करू नये. कोविडच्या कामासाठी सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना कर्तव्यातून मुक्त झाल्यावर १४ दिवस होम क्वारंटाईन झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहावयास सांगणे, आदींबाबत बैठकीत चर्चा झाली.

यावेळी व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड, प्रा. जयंत आसगावकर, सुरेश संकपाळ, दत्ता पाटील, खंडेराव जगदाळे, बाबासाहेब पाटील, सुधाकर निर्मळे, उदय पाटील, मिलिंद पांगिरेकर, राजेश वरक, मिलिंद बारवडे, अशोक हुबळे, रवींद्र मोरे, गजानन काटकर, आदी उपस्थित होते. दत्ता पाटील यांनी आभार मानले.वेतन अनुदानासाठी पालकमंत्र्यांना भेटणारशाळांचे वेतनेत्तर अनुदान हे बीडीएसच्याअभावी परत गेल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी सांगितले. ते अनुदान परत मिळविण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर