शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
2
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
3
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
4
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
5
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
6
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
7
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
8
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
9
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
10
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
11
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
12
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
13
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
14
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
15
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
16
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
17
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
18
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
19
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
20
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील

Coronavirus Unlock : लक्ष्मीपुरी, कसबा बावडा आठवडा बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 18:11 IST

कोविड १९च्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, गर्दी होऊ नये म्हणून रविवारी होणारा लक्ष्मीपुरी व कसबा बावडा येथील आठवडा बाजार  रविवारपासून पुढील आदेश होईतोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देलक्ष्मीपुरी, कसबा बावडा आठवडा बाजार बंदनागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे

कोल्हापूर : कोविड १९च्या संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून, गर्दी होऊ नये म्हणून रविवारी होणारा लक्ष्मीपुरी व कसबा बावडा येथील आठवडा बाजार  रविवारपासून पुढील आदेश होईतोपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

शहरातील नागरिकांनी आठवडा बाजाराच्या ठिकाणी भाजी खरेदी करण्यास गर्दी करू नये, असे आरोग्य विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी संचारबंदीचे तंतोतंत पालन करावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये; सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी असल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा, असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMarketबाजार