शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

CoronaVirus : बेकायदेशीर यात्री निवास सील करा : अजित ठाणेकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 19:18 IST

प्रशासनाची परवानगी न घेता परगावांहून आलेल्या लोकांना अनधिकृत यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व अनधिकृत, विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील करावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देबेकायदेशीर यात्री निवास सील करा अजित ठाणेकर यांची मागणी

कोल्हापूर : प्रशासनाची परवानगी न घेता परगावांहून आलेल्या लोकांना अनधिकृत यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोल्हापुरातील सर्व अनधिकृत, विनापरवाना यात्री निवास व लॉजिंग सील करावीत, अशी मागणी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी गुरुवारी केली.ठाणेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या अंबाबाई मंदिराच्या परिसरात तसेच शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर यात्री निवास, लॉजिंग आहेत.

यांतील काही यात्री निवासांमध्ये लॉकडाऊन काळात बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींना अनधिकृतपणे ठेवून घेण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. तेथील जागरूक नागरिकांनी वेळीच हा प्रयत्न हाणून पाडला.

सध्या मोठ्या प्रमाणावर परगावांहून नागरिक कोल्हापुरात येत आहेत. प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे आलेल्या लोकांना या यात्री निवासांमधून आसरा मिळू शकतो आणि त्यातून पुढे कोरोना संक्रमणाचा धोका वाढू शकतो, हे लक्षात घेऊन अनधिकृत यात्री निवास व लॉजिंग तातडीने सील करावेत.त्याचबरोबर संस्थात्मक अलगीकरणात जागा नसल्याने प्रशासन नागरिकांना शहरातील विविध हॉटेलमध्ये राहण्याचा सल्ला देत आहे. या हॉटेलचे भाडे सर्वसामान्यांना परवडणारे नाही. त्यामुळे त्यांना कमी खर्चात चांगल्या सोयी-सुविधा असलेले व धर्मादाय पद्धतीने चालविले गेलेले लॉजेस व यात्री निवास उपलब्ध करून देण्यात यावेत, अशीही मागणी त्यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर