शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
2
आजोबा, वडील एक्स आर्मी... पतीही मेजर! कोण आहेत लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी...
3
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
4
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
5
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
6
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
7
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
8
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
9
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
10
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
13
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
14
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
15
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
16
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
17
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
18
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
19
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
20
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम

CoronaVirus Lockdown : क्वारंटाईन शिक्का असूनही फिरणाऱ्यास पोलिसी खाक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 16:32 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन शिक्का मारलेला युवक शहरातील वांगी बोळसारख्या गजबजलेल्या क्षेत्रात फिरत होता. ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. तत्काळ या युवकावर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देक्वारंटाईन शिक्का असूनही फिरणाऱ्यास पोलिसी खाक्याजुना राजवाडा पोलिसांची कारवाई

 कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन शिक्का मारलेला युवक शहरातील वांगी बोळसारख्या गजबजलेल्या क्षेत्रात फिरत होता. ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. तत्काळ या युवकावर जुना राजवाडा पोलिसांनी कारवाई करीत मंगळवारी रात्री त्याला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला.वांगी बोळ येथील युवक सोलापुरात कामानिमित्त गेला असता लॉकडाऊनमध्ये अडकला होता. तो काही दिवसांपूर्वी रीतसर परवानगी घेऊन कोल्हापुरात दाखल झाला. सोलापूरसारख्या कोरोनाच्या रेड झोनमधून आल्यामुळे दक्षतेचा उपाय म्हणून त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला होता. मात्र, हा युवक घरात न राहता परिसरात फिरत होता.

ही बाब परिसरातील नागरिकांनी पोलिसांना कळविली. मंगळवारी रात्री त्याला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर साथीचे रोग पसरविणे, संचारबंदीचा भंग करणे, आदी कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

जे नागरिक परजिल्ह्यांतून आले आहेत व त्यांना आरोग्य विभागाने होम क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला आहे, त्या नागरिकांनी घरीच राहावे; अन्यथा अशा नागरिकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर