शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : बेळगावातील आकडा वाढला, बाधित रुग्ण सदाशिवनगरातील?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:59 IST

दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी म्हणजे तीन दिवसांनी हा आकडा वाढला असून तो आता 108 इतका झाला आहे.

ठळक मुद्देबेळगावातील आकडा वाढला बाधित रुग्ण सदाशिवनगरातील?

बेळगाव : दिलासादायक तीन दिवसानंतर बेळगावातील कोरोना पोजझिटिव्ह रुग्णांचा आकडा गुरुवारी वाढला आहे. गेल्या 10 मे रोजी अजमेर कनेक्शनचे 22 रुग्ण आढळल्यानंतर 85 वरून जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शंभरी पार करत 107 वर पोहोचला होता. त्यानंतर आज गुरुवारी 14 रोजी म्हणजे तीन दिवसांनी हा आकडा वाढला असून तो आता 108 इतका झाला आहे.बेळगाव शहरातील सदाशिवनगर भागातील पी - 974 या क्रमांकाच्या 27 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सदर महिला मुंबई रिटर्न असून ती सदाशिवनगर येथील एका मोठ्या घराण्यातील असल्याचे समजते. त्यामुळे आता या घरातील सर्वांचेच कॉरन्टाईन केले जाणार आहे.

या महिलेच्या स्वरूपात शहरात पुन्हा कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य खाते अत्यंत सतर्क झाले आहे. त्या अनुषंगाने सदाशिवनगरला "कंटेनमेंट झोन" म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbelgaonबेळगावkolhapurकोल्हापूर