शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :तब्बल दोन महिन्यांनी शहर पूर्वपदावर, व्यवहार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 19:38 IST

लॉकडाऊन जाहीर झाल्याला शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले, हा योग साधून काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून मिळाल्याने शुक्रवारी खऱ्या अर्थाने शहर पूर्वपदावर आले.

ठळक मुद्देतब्बल दोन महिन्यांनी शहर पूर्वपदावर दुकाने उघडली, व्यवहार सुरू

कोल्हापूर: लॉकडाऊन जाहीर झाल्याला शुक्रवारी दोन महिने पूर्ण झाले, हा योग साधून काही अपवाद वगळता सर्व दुकाने सुरू करण्याची मुभा प्रशासनाकडून मिळाल्याने शुक्रवारी खऱ्या अर्थाने शहर पूर्वपदावर आले.

सम-विषमची संभ्रमावस्था झाल्याने काही दुकाने बंदच राहिली असली तरी उघडलेली दुकाने, रस्त्यावरची वाढलेली वर्दळ आणि सुरू झालेले व्यवहार पाहून विक्रेत्यांसह खरेदी करणाऱ्यांचे चेहरेही उमलले.गेल्या २२ मार्चपासून देशभर संचारबंदी आणि त्यापाठोपाठ लॉकडाऊनही जाहीर झाला आणि एखाद दिवशी बंद असणारी दुकाने तब्बल दोन महिने कुलूपबंद राहिली. जीवनावश्यक वगळता सर्व दुकाने बंदच राहिल्याने संपूर्ण अर्थचक्रच कोलमडले होते.

शुक्रवारी लॉकडाऊन शिथिल झाल्याने शुक्रवारी या सर्व दुकानांचे कुलूप उघडले गेले आणि खऱ्या अर्थाने या लॉकडाऊनमुळे आलेली मरसळ झटकली गेली. मोठमोठी शॉपिंग मॉल्स, मोठी दुकाने वगळता लहान दुकाने बऱ्यापैकी उघडली गेली.

इलेक्ट्रीक दुकानांपासून ते खेळण्यापर्यंत, मोबाईलपासून शेगड्यापर्यंत आणि नवीन कपड्यासह टेलरपर्यंतची सर्व दुकाने खुली झाली. ९ ते ५ यावेळेतच व्यवसाय करण्याची मुभा दिल्याने वेळेवरून काही नाराजी असली तरी दुकाने सुरू झाल्याचा आनंद त्यापेक्षा कैकपटीने अधिक होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर