शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : बाजार समितीतील फळे-भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 19:57 IST

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ फळे व भाजीपाला विक्री मार्केट रविवारपासून बंद करण्यात येत आहे. शेतीमालाच्या घाऊक सौद्यावेळी या विक्रेते व ग्राहकांमुळे गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देबाजार समितीतील फळे-भाजीपाल्याची किरकोळ विक्री बंदगर्दी टाळण्यासाठी समिती प्रशासनाचा निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ फळे व भाजीपाला विक्री मार्केट रविवारपासून बंद करण्यात येत आहे. शेतीमालाच्या घाऊक सौद्यावेळी या विक्रेते व ग्राहकांमुळे गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.‘कोरोना’चा संसर्ग होऊ नये, गर्दी टाळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी रोखता येईना. बाजार समिती सौद्यात भाजीपाला व फळे घेऊन तिथेच विक्री केली जाते. सुमारे ५० हून अधिक व्यापारी किरकोळ विक्री करतात.

सौद्यातील शेतकरी, खरेदीदार, अडते, हमाल ही यंत्रणा असतानाच किरकोळ भाजीपाला खरेदीसाठी येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. शनिवारी किरकोळ मार्केटमध्ये मोठी गर्दी झाली होती. हे पाहून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी बाजार समितीला भेट दिली. सामाजिक अंतर ठेवूनच विक्री करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार समिती प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत किरकोळ मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarket Yardमार्केट यार्डkolhapurकोल्हापूर