शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : वाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 16:13 IST

लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.

ठळक मुद्देवाहतुक सुविधेच्या माहितीसाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वितराज्य परिवहन महामंडळ विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये राज्याच्या विविध भागातील नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जिल्ह्यात 13 नियंत्रण कक्ष कार्यान्वित केले असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरू असून परिणामी नोकरी, शिक्षण व अन्य कारणामुळे राज्याच्या विविध भागात नागरिक अडकून राहिले आहेत. त्यांना इच्छित स्थळी जाण्यासाठी शासनाने काही अटी व शर्तीवर परवानगी दिली आहे.

या संदर्भातील वाहतुक सुविधेची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी विभागीय कार्यालय तसेच जिल्ह्यातील 12 आगारामध्ये वाहतुक नियंत्रण कक्ष स्थापन केला असून त्यांचे दूरध्वनी क्रमांक 

  • कोल्हापूर आगार -0231-2652185 (9975106909)
  • संभाजीनगर- 0231-2622416 (8855860709)
  • इचलकरंजी- 0230-2432202 (9921689244)
  • गडहिंग्लज-02327-222264 (7709693340)
  • गारगोटी- 02324-220022 (9921295611),
  • मलकापूर-02329-224131 (9404047128)
  • चंदगड- 02320-224124 (9423825139)
  • कुरूंदवाड -02322-244237 (9730947844)
  • कागल- 02325-244064 (9623401419)
  • राधानगरी -02321-234024 (9421114603)
  • गगनबावडा -02326-222011 (9518333238) 
  • आजरा आगार - 02323-246140 (8698524068)
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीkolhapurकोल्हापूर