शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

CoronaVirus InKolhapur : जिल्ह्यात एकूण २७३ पॉझीटिव्ह, शाहूवाडीत सर्वाधिक ८२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 18:32 IST

जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी १४ रुग्ण कोरोनाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकुण २७३ कोरोनाचे रुग्ण आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात एकूण २७३ पॉझीटिव्ह, शाहूवाडीत सर्वाधिक ८२७७४ ७४ अहवालापैकी ६८0 अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर : जिल्ह्यात आज दिवसभरात आणखी १४ रुग्ण कोरोनाने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता एकुण २७३ कोरोनाचे रुग्ण आहेत.सकाळी मिळालेल्या ७७४ अहवालापैकी दोन अहवाल पॉझीटिव्ह आले तर ६८0 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ९१ अहवाल अजून मिळालेले नसून एक अहवाल नाकारण्यात आला आहे.आजअखेर जिल्ह्यात एकूण २७३ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ८२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- १३, भुदरगड- २४, चंदगड- १८, गडहिंग्लज- १३, गगनबावडा- ५, हातकणंगले-३ , कागल- १, करवीर- १0, पन्हाळा-१५, राधानगरी- ४२, शाहूवाडी-८२, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- १0, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१६ असे एकूण २५७ आणि मुंबइहून एकजण, कर्नाटकातून दोघे आणि आंध्रप्रदेशातून १ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण २६१ रुग्णांची नोंद आज सकाळी झाली आहे. त्यानंतर आणखी १२ जणांची वाढ झाल्याने आता एकुण रुग्णांची संख्या २७३ इतकी झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर