शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
3
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
4
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
5
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
6
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
9
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
10
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
11
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
12
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
13
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
14
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
15
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
16
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
17
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
18
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
19
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
20
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे

CoronaVirus : कोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळी, आजरा तालुक्यात दुसरा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 14:31 IST

कोल्हापूर जिल्ह्यात आज ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण आजरा तालुक्यातील असुन तेथील हा दुसरा मृत्यु आहे. त्यांना काल सीपीआर मध्ये दाखल केले होते, आजच त्यांचा स्वॅब घेतला होता. अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा जिल्ह्यात आठवा बळीआजरा तालुक्यात दुसरा मृत्यु

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आज ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यु झाला. सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. हा रुग्ण आजरा तालुक्यातील असुन तेथील हा दुसरा मृत्यु आहे. त्यांना काल सीपीआर मध्ये दाखल केले होते, आजच त्यांचा स्वॅब घेतला होता. अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. कोरोनाचा जिल्ह्यातील हा आठवा बळी आहे.६५९ पैकी आजअखेर ४२२ रूग्णांना डिस्चार्जआजअखेर ६५९ रूग्णांपैकी ४२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपर्यत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण २३० पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे

आजरा- ६३ , भुदरगड- ६७, चंदगड- ७५, गडहिंग्लज- ६९, गगनबावडा- ६, हातकणंगले- ६, कागल- ५५, करवीर- १४, पन्हाळा- २५, राधानगरी- ६३, शाहूवाडी- १६९, शिरोळ- ७, नगरपरिषद क्षेत्र- ११, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-२१ असे एकूण ६५१आणि पुणे -१, सोलापूर-३, कर्नाटक-२, आंध्रप्रदेश-१ आणि मुंबई-१ असे इतर जिल्हा व राज्यातील आठ असे मिळून एकूण ६५९ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.जिल्ह्यातील एकूण ६५९ रूग्णांपैकी ४२२ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण ७ जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २३० इतकी आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर