शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Unlock : शिवाजी पेठेतील दुकाने सुरु : चौकांमध्ये नागरीकांची वर्दळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 16:02 IST

कोल्हापूर शहरात सर्वात प्रथम शिवाजी पेठेने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पेठेतील नागरीकांनी शुक्रवारी याला प्रतिसाद दिला नाही. काही दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरु होते. नागरीकही चौका चौकात उभे होते.

ठळक मुद्दे शिवाजी पेठेतील दुकाने सुरु : चौकांमध्ये नागरीकांची वर्दळशिवाजी तरुण मंडळाकडून मोटरसायकलवरुन बंदचे आवाहन

कोल्हापूर : शहरात सर्वात प्रथम शिवाजी पेठेने जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पेठेतील नागरीकांनी शुक्रवारी याला प्रतिसाद दिला नाही. काही दुकाने वगळता सर्व व्यवहार सुरु होते. नागरीकही चौका चौकात उभे होते.

शिवाजी तरुण मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुचाकीवरुन पेठेत फिरुन दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मात्र, ते गेल्यानंतर पुन्हा दुकाने उघडण्यात आली. त्यामुळे पहिल्या दिवशी तरी जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाला नाही, असे म्हणावे लागेल.शिवाजी पेठ कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून ५०० पेक्षा जास्त रुग्ण झाले आहेत. यामध्ये काहींचा मृत्यूही झाला आहे. या पार्श्वभूमीवर पेठेतील मंडळांची शिखर संस्था असणाय्रा शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणे शिवाजी पेठेत जनता कर्फ्यू केला पाहिजे, असा निर्णय झाला. या निर्णयानंतर महापौर निलोफर आजरेकर यांनी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या ११ ते २१ सप्टेंबर रोजीच्या जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

त्यांच्या आवाहनानुसार शिवाजी पेठ शुक्रवारी जनता कर्फ्यूत सहभागी होणार होती. प्रत्यक्षात मात्र, शिवाजी तरुण मंडळाच्या आवाहनाला पेठेतील नागरीक, व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला नाही. काही व्यावसायिकांनी अर्धे शेटर उघडून दुकाने सुरु ठेवली. ताटाकडील तालीम मंडळ चौक ते साकोली कॉर्नर मार्गवरील काही दुकाने बंद होती. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर