शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 16:48 IST

कोरोनाचा कहर वाढत असतानाच जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.

ठळक मुद्देवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पॉझिटिव्हपोलीस दलात खळबळ : संपर्कातील दहा जणांचे घेतले स्राव

कोल्हापूर : कोरोनाचा कहर वाढत असतानाच जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या संपर्कातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० जणांचे स्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत.कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी आरोग्य प्रशासनासोबत पोलीस प्रशासन जीवाची बाजी लावून काम करत आहे. बंदोबस्त बजावताना नकळत कोरोनाग्रस्त नागरिकांशी पोलिसांचा संपर्क येऊ लागला आहे. त्यामुळे अनेक पोलीस व अधिकाऱ्यानाही कोरोनाची लागण होत आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात सात पोलीस व अधिकाऱ्यसह एकूण ८० जणांणा लागण झाली आहे. त्यातील ४१ जण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाहनावरील चालक पॉझिटिव्ह आला असतानाच त्याच अधिकाऱ्याचा अंगरक्षकाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

यामुळे आता त्या स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. सायंकाळी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण १० जणांचे स्राव घेऊन चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर