शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या ६०० च्या वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 13:29 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. त्यामुळे अजूनही प्रशासनाला मृत्युदरावर नियंत्रण आणण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात कोरोना मृतांची संख्या ६०० च्या वरजिल्ह्यात ७८३९ रुग्णांवर उपचार सुरू

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त मृतांची संख्या ६०० च्या वर गेली आहे. त्यामुळे अजूनही प्रशासनाला मृत्युदरावर नियंत्रण आणण्यात यश आलेले नसल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी पाच ते बुधवारी सायंकाळी पाच या २४ तासांमध्ये नवे ७९७ नवे रुग्ण सापडले असून यामध्ये कोल्हापूर शहरातील तब्बल २७७ रुग्णांचा समावेश आहे. या २४ तासांत १६ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची एकूण संख्या ६०५ झाली आहे.दिवसभरामध्ये ६९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, एकूण डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ९०४ इतकी झाली आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्यात ७८३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, येथील सीपीआर रुग्णालयामध्ये २० हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक कार्यान्वित करण्यात आल्याने तिथे ऑक्सिजन बेड वाढवण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर