शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus -‘जनता कर्फ्यू’ दिवशी आवाजाची पातळी कमी, कोल्हापूरातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 18:06 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूरमधील नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ कडकडीतपणे पाळला. त्यामुळे शहरातील विविध परिसरात दिवसभर आवाजाची पातळी कमी राहिली.

ठळक मुद्दे‘जनता कर्फ्यू’ दिवशी आवाजाची पातळी कमी, कोल्हापूर शहरातील चित्रशिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाकडून पाहणी

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून कोल्हापूरमधील नागरिकांनी रविवारी ‘जनता कर्फ्यू’ कडकडीतपणे पाळला. त्यामुळे शहरातील विविध परिसरात दिवसभर आवाजाची पातळी कमी राहिली.

ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा एकाही ठिकाणी ओलांडली नाही. शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या पाहणी, आवाजाच्या पातळीच्या मोजणीतून हे चित्र स्पष्ट झाले.रहिवासी क्षेत्रात राजारामपुरीतील आवाजाची पातळी अधिक राहिली. ती ४६.६१ डेसिबल होती. त्यापाठोपाठ मंगळवारपेठ (४५.५०), शिवाजीपेठ (४३.८९), उत्तरेश्वर पेठ (४३.५४), ताराबाई पार्क (३९.९१), नागाळा पार्क (३९.९१) आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये राजारामपुरी (४७.०४) आघाडीवर होती. त्यानंतर लक्ष्मीपुरी (४५.५९), मिरजकर तिकटी (४५.२५), बिनखांबी गणेश मंदिर (४४.८०),शाहूपुरी (४२.६३), महाद्वाररोड (४४.५९), गंगावेश (४३.३६), पापाची तिकटी (४२.४०), गुजरी कॉर्नर (४१.१८), बिंदू चौक (४२.०३) आहे.

शांतता क्षेत्रात सीपीआर (४४.४२) पुढे होते. त्यापाठोपाठ न्यायालय (३९.४७), जिल्हाधिकारी कार्यालय (३६.६१), शिवाजी विद्यापीठ (३६.१४) राहिले. औद्योगिक क्षेत्रामध्ये शिवाजी उद्यमनगर (३५.६१), वाय. पी. पोवारनगर (३५.१०) असे चित्र राहिले. संशोधक विद्यार्थी चेतन भोसले, अजय गौड यांनी पाहणी केली असल्याची माहिती पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत यांनी सोमवारी दिली.

आवाज कमी होण्याची कारणे

  •  रस्त्यावर नसलेली वाहने
  •  सर्व व्यवहार बंद राहिले
  •  माणसे घराबाहेर पडले नाहीत

 

आवाज वाढविण्याची कारणे

  •  घरातील उपकरणे, बोलण्याचा आवाज
  • रस्त्यावर खेळणारी मुले
  • रुग्णवाहिकांचा आवाज
  • पक्ष्यांचा आवाज

 

ध्वनीची मर्यादा अशा

  • क्षेत्र डेसिबल
  • औद्योगिक ७५
  • व्यावसायिक ६५
  • रहिवासी ५५
  • शांतता ५०

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर