शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 16:44 IST

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली.

ठळक मुद्देमाझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहरात मास्क आणि साबण वितरणप्रत्येक घराच्या प्रवेशद्वारावर नो मास्क- नो एन्ट्रीचे स्टिकर्स

पन्हाळा  : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत पन्हाळा शहारात नगराध्यक्षा रुपाली धडेल यांचे हस्ते नागरिकांना मास्क व साबण वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी दिली.राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेमुळे कोव्हीड रुग्णांचे वेळेवर निदान होऊन त्यांच्यावर त्वरित उपचार करणे शक्य होणार आहे. नागरिकांनी मोहिमेत सर्वे करणाऱ्यांना खरी माहिती द्यावी, असे आवाहन मुख्याधिकारी खारगे यांनी केलेपन्हाळा शहरात विविध लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे, व्यापारी यांच्या सहकार्याने प्रत्येक घरात माणसी एक साबण व एक मास्क वितरित करण्यात येत आहे. शहरात जनजागृतीसाठी बॅनर लावण्यात आले आहेत. शहरातील सर्व दुकाने, कार्यालये व प्रत्येक घराच्या प्रवेशद्वारावर नो मास्क- नो एन्ट्रीचे स्टिकर्स लावण्यात आलेले आहेत.सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी यांनी यावेळी सर्वेक्षण करणाऱ्या पथकसोबत सर्वे करत योग्य त्या सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, सीपीआरच्या निवासी वैद्यकीय अधिकारी हर्षला वेदक, उपाध्यक्ष चैतन्य भोसले, माजी उपाध्यक्ष रवींद्र धडेल, बांधकाम सभापती सुरेखा भोसले, नगरसेविका पल्लवी नायकवडी, सुरेखा पर्वतगोसावी, नगरसेवक सुरेश कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका