शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : अलगीकरणासाठी महिलांना स्वतंत्र कक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 11:48 IST

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील अलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यासह सर्वच अलगीकरण कक्षांमध्ये महिलांना स्वतंत्र कक्ष तयार करावेत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्देअलगीकरणासाठी महिलांना स्वतंत्र कक्ष द्याभाजप महिला आघाडीची मागणी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागातील अलगीकरण कक्षामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून यासह सर्वच अलगीकरण कक्षांमध्ये महिलांना स्वतंत्र कक्ष तयार करावेत, अशी मागणी भाजप महिला आघाडीच्यावतीने करण्यात आली. सरकारी आरोग्य संस्थेत असे घडणारे प्रसंग हे प्रशासनाचे अपयश असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांनी ईमेलद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे ही मागणी केली. महिला रुग्णांना योग्य उपचार आणि सुरक्षा देताना सरकारी यंत्रणेने अधिक दक्ष राहावे. महिला रुग्णांना सुरक्षित आणि पोलीस महिला अधिकाऱ्यांया देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा व अलगीकरण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली. दोषी कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरBJPभाजपा