शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : वनअधिकारी विजय खेडकर यांचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 20:01 IST

अगदी आठवड्यापूर्वी पुण्याला बदली झाली म्हणून गेलेले वन्यजीव विभागाच्या राधानगरी तत्कालिन विभागीय वनअधिकारी विजय खेडकर (वय ३८) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.

ठळक मुद्देवनअधिकारी विजय खेडकर यांचा कोरोनामुळे मृत्यूपुण्याला झाली होती बदली

कोल्हापूर : अगदी आठवड्यापूर्वी पुण्याला बदली झाली म्हणून गेलेले वन्यजीव विभागाच्या राधानगरी तत्कालिन विभागीय वनअधिकारी विजय खेडकर (वय ३८) यांचा कोरोनामुळे शुक्रवारी पुण्यात खासगी रूग्णालयात मृत्यू झाला.खेडकर हे गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापुरात वन्यजीव विभागाचे राधानगरीचे विभागीय वनअधिकारी म्हणून कार्यरत होते. १३ आगस्टला काही वनअधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यामध्ये खेडकर यांची पुण्याला विभागीय वनअधिकारी (कॅम्पा) या पदावर बदली झाली. खेडकर कोल्हापुरात स्वातंत्रदिनी ध्वजवंदनासाठी उपस्थित होते.त्यानंतर ते १७ आगस्टला बदलीच्या ठिकाणी हजर झाले. त्याच दिवशी त्यांना त्रास सुरू झाल्याने रूग्णालयात दाखल करावे लागले. ते मुळचे पुणे जिल्ह्यातील असल्याने त्यांचे आई वडील पुण्यातच आहेत. मात्र पत्नी मुले कोल्हापुरात होती.

चार दिवस त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांच्या पत्नीसह मुलांना पुण्याला नेण्यात आले. एक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा असा चारच दिवसांत झालेला मृत्यू वनविभागातील सर्वांनाच चटका लावून गेला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर