शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

corona virus : पन्हाळा शहरात पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 5:51 PM

पन्हाळा शहरात रविवारी पाचजणांचे कोरोना अहवाल ' पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.

ठळक मुद्देपन्हाळा शहरात पाचजणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह नेबापूर येथील दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

पन्हाळा : पन्हाळा शहरात रविवारी पाचजणांचे कोरोना अहवाल ' पॉझिटिव्ह आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिली.

एकूण तीसजणांचे स्वब घेण्यात आले होते, पैकी वीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पन्हाळ्यात आजअखेर कोरोना बंधितांची संख्या दहा झाली आहे.दरम्यान पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेबापूर येथील दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.पन्हाळा हे शहर कमी लोकसंख्येचे असल्यामुळे परस्पर लोकांचा एकमेकांशी संपर्क येत आहे म्हणून जास्तीत जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे पन्हाळा शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन नगराध्यक्षा रूपाली धडेल व मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी केले .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर