शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात ९२२ नवीन रुग्ण, तर २८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 18:51 IST

कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या ९२२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २८ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करत असून, माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यास शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापुरात ९२२ नवीन रुग्ण, तर २८ जणांचा मृत्यूमाझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीम राबविण्यास यंत्रणा सज्ज

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी कोरोनाच्या ९२२ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर २८ व्यक्तींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करत असून, माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यास शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आता ३५ हजार ५५२ वर रुग्ण, तर मृत्यू होणाऱ्यांची संख्या १०८७ वर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांसह ॲंटिजेन टेस्टची संख्या वाढविण्यात आली आहे.

खासगी रुग्णालयांतूनही तपासण्या होऊ लागल्या आहेत. कोल्हापूर शहरात अकरा नागरी आरोग्य केंद्रांतून कोरोनाची तपासणी व स्वॅब घेण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आज जरी रुग्ण संख्या वाढताना दिसत असली तरी पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन साथीवर नियंत्रण मिळविता येईल, असा प्रशासनाचा दावा आहे.जिल्ह्यात कोरोनाची सर्वाधिक झळ कोल्हापूर शहराला बसली असून, तेथे ११ हजार ०१५ रुग्णांची नोंद झाली आहे. इचलकरंजी शहरात आतापर्यंत ३५९४ रुग्ण आढळून आले आहेत. या शहरी भागासह हातकणंगले तालुक्यात ३९९४, तर करवीर तालुक्यात ३८३१ रुग्ण आढळून आले आहेत. शिरोळ, कागल, पन्हाळा या तीन तालुक्यांनी रुग्ण संख्येचा हजाराचा आकडा पार केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर