शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : तीन दिवसांत नवे ७४ रुग्ण, चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 21:26 IST

corona virus, kolhapurnews गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७४ रुग्ण आढळले असून, चारजणांचा मृत्यू झाला आहे; तर १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाचपर्यंत संपलेल्या २४ तासांत नोंदवण्यात आली. या कालावधीत केवळ ११ नवे रुग्ण सापडले होते. सध्या ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

ठळक मुद्देतीन दिवसांत नवे ७४ रुग्ण, चौघांचा मृत्यूजिल्ह्यातील १०४ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे नवे ७४ रुग्ण आढळले असून, चारजणांचा मृत्यू झाला आहे; तर १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या १६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी पाचपर्यंत संपलेल्या २४ तासांत नोंदवण्यात आली. या कालावधीत केवळ ११ नवे रुग्ण सापडले होते. सध्या ५९७ रुग्ण उपचार घेत आहेत.गेल्या चार दिवसांत पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील ७४ वर्षीय महिला, आष्टा (ता. वाळवा) येथील ७० वर्षीय पुरुष, शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रे येथील ५० वर्षीय महिला आणि हातकणंगले येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४८७९२ इतकी नोंदवण्यात आली असून त्यांपैकी ४६५२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १६७० जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या २४ तासांत ११६५ जणांची तपासणी करण्यात आली असून १२१२ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत; तर १६७ जणांची ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली आहे. ९ ते १२ वी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना स्राव तपासणी बंधनकारक केल्यामुळे आता स्राव देणाऱ्यांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर