शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कोल्हापुरात १०९३ नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 20:43 IST

सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्देकोल्हापुरात १०९३ नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यूकोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २६ हजार ३४४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी आणखी १०९३ नवीन रुग्णांची भर पडली; तर ७१७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शुक्रवारी आणखी २१ जणांंचा मृत्यू झाला. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात आता कोरोनाची चांगलीच धडकी भरली आहे.कागल तालुक्यात रुग्णांची तसेच मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने तसेच सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याच्या शक्यतेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत संपूर्ण कागल तालुक्यात दि. ६ ते १५ सप्टेंबर असे सलग १० दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. या काळात कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या भागात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, त्या भागावर विशेष लक्ष द्या, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा जलदगतीने शोध घेऊन त्यांच्या चाचण्या व उपचार करा, अशा सक्त सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर