शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-पोलिसांना मिळाले मार्चचे पहिल्या टप्प्यातील वेतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 17:30 IST

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन बुधवारी (दि. ८ एप्रिल) करण्यात आले. राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील वेतन ४०, ५०, ७५ आणि १०० टक्के केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील वेतनाबाबत भविष्यात निर्णय घेण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपोलिसांना मिळाले मार्चचे पहिल्या टप्प्यातील वेतन‘कोरोना’चा परिणाम: दोन टप्प्यात केले वर्गीकरण

कोल्हापूर : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन दोन टप्प्यांत देण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील वेतन बुधवारी (दि. ८ एप्रिल) करण्यात आले. राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यातील वेतन ४०, ५०, ७५ आणि १०० टक्के केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील वेतनाबाबत भविष्यात निर्णय घेण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.कोल्हापूर जिल्'ात सुमारे २७८० पोलीस कर्मचारी तर १५४ पोलीस अधिकारी आहेत. यांचे वेतन दरमहा वेळेवर होते. मार्च महिन्याचेही वेतन देण्याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकांनी ३१ मार्च रोजी वेतनपत्रक पारित केले; पण ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने दि. १ एप्रिल रोजी आदेश काढून मार्चचे एप्रिलमध्ये देय वेतन दोन टप्प्यांत देण्याचे आदेश दिले. त्यामध्ये राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गांतील अधिकारी आणि कर्मचारी यांचे वेतन ४०, ५०, ७५ व १०० टक्के असे अनुक्रमे देण्याचा निर्णय घेतला.

परिणामी पोलिसांच्या मार्चच्या पारित केलेल्या वेतनदेयकावर आक्षेप घेऊन परत नवीन शासन निर्णयाप्रमाणे वेतन आकारणी करण्याचे कळविले. त्यानुसार पुढील सहा दिवसांत कार्यवाही पूर्ण करून बुधवारी पोलिसांचे पहिल्या टप्प्यातील वेतन दिले.अ वर्ग- पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक.ब वर्ग - साहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, साहाय्यक उपनिरीक्षकक वर्ग - पोलीस कर्मचारीड वर्ग - चतुर्थ श्रेणी पोलीस कर्मचारीसहा लिपिकांवर २८०० पोलिसांचा भारसन १९८० पासून पोलिसांच्या संख्येत वाढ झाली; पण लिपिकांच्या संख्येत वाढ नाही. पोलीस मुख्यालयातील सहा लिपिकांवर जिल्'ातील पोलिसांच्या देयक कामाचा भार आहे. तरीही त्यांनी शासनाच्या सुधारित आदेशानुसार दि. २ ते ७ एप्रिलपर्यंत रात्रंदिवस काम करून वेतनाबाबतच्या देयकाचे काम पूर्ण केले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर