शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
4
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
5
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
6
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
7
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
8
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
9
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
10
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
11
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
12
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
13
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
14
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
15
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
16
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
17
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
18
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
19
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
20
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

corona in kolhapur -पंचगंगेत निर्माल्य टाकणाऱ्यांस दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 16:57 IST

पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून काढण्यास भाग पाडले. महापालिकेच्या वतीने कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

ठळक मुद्दे...टाकलेले निर्माल्य संबंधितांकडून बाहेर काढून घेतलेसोशल मीडियावर कारवाईचा व्हिडीओ व्हायरल

 कोल्हापूर : पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून काढण्यास भाग पाडले. महापालिकेच्या वतीने कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.लॉकडाऊनमुळे सर्व कारखाने, औद्योगिक वसाहती बंद असल्याने पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी झाले आहे. याच दरम्यान पंचगंगा घाटावर कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता; त्यामुळे परिसर स्वच्छ बनला आहे. येथून पुढेही नदी प्रदूषणमुक्त राहण्यासाठी कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. तसेच महापालिकेची आरोग्य यंत्रणाही सक्रीय झाली आहे. याची प्रचिती बुधवारी (दि. ६) आली.

फुलेवाडी परिसरातील पांडुरंग पाटील यांनी बुधवारी दुपारी पंचगंगा नदीत निर्माल्य टाकले. याचवेळी महापालिकेतील आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे यांनी संबंधित व्यक्तीला समज दिली. त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.

तसेच नदीत टाकलेले निर्माल्यही त्याला काढून घेण्यास भाग पाडले. प्रदूषण रोखण्याबाबत त्याचे प्रबोधनही करण्यात आले. संबंधित व्यक्तीने माफी मागितली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याriverनदीkolhapurकोल्हापूर