शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

corona in kolhapur-कोल्हापूरात आणखीन १६ जणांना लागण, कोरोनाबाधितांची संख्या आता १७१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:00 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५. ३0 वाजता आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून सकाळच्या सत्रात १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाने कळविले होते. त्यामुळे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७१ इतकी झाली आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरात आणखीन १६ जणांना लागणकोरोनाबाधितांची संख्या आता १७१

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी ५. ३0 वाजता आणखी १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सीपीआर प्रशासनाकडून माहिती देण्यात आली असून सकाळच्या सत्रात १९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे सीपीआर प्रशासनाने कळविले होते. त्यामुळे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १७१ इतकी झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह झालेले १३६ रूग्ण आढळले होते. सकाळी आणखीन १९ रुग्णांची भर पडली होती, तर सायंकाळी आणखीन १६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्वजण कोणत्या तालुक्यातील आहेत, याची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरु आहे.कोल्हापूर नॉन रेड झोनमध्ये, काय सुरू, काय बंद राहणार 

  • हे सुरू राहणार
  • स्पा, सलून, केशकर्तनालये
  • रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी (एक चालक आणि दोन प्रवासी)
  • कुरिअर, टपाल
  • स्टेडियम (प्रेक्षकांविना)
  • दवाखाने, ओपीडी
  • दुचाकी (एक व्यक्ती)
  • दारूची दुकाने
  • आंतरजिल्हा बससेवा
  • वस्तूंचा पुरवठा
  • शहर आणि ग्रामीण भागातील उद्योग
  • शहरांतील बांधकामे (प्रकल्पाची साईट)
  • इतर बांधकामे
  • एकल आणि अत्यावश्यक वस्तूंची दुकाने
  • अत्यावश्यक आणि आवश्यक नसलेले ई-कॉमर्स खासगी कार्यालये
  • सरकारी कार्यालये
  • कृषी
  • बँका, वित्तसंस्था
  • वैद्यकीय अत्यावश्यक सेवा
  • रेस्टॉरंट (घरपोच सेवा)
  • सब रजिस्ट्रार, आरटीओ

 

  • हे बंद राहणार 
  • विमान आणि रेल्वेसेवा
  • शैक्षणिक संस्था
  • हॉटेल, शॉपिंग मॉल
  • धार्मिक स्थळे आणि मोठे कार्यक्रम
  • ६५ वर्षांवरील, १० वर्षांवरील व्यक्ती आणि गर्भवती यांचे बाहेर जाणे 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर