शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : कोल्हापुरातल्या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:38 IST

corona cases in kolhapur : प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या कोल्हापूर येथील मारुती नागोजी पाटील या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मारुती पाटील हे अवघ्या 38 वर्षांचे होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकमधील मणिकेरी असूनही महाराष्ट्रात स्वतःचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी मिळवली होती. ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून नोकरीवर करत होते.

ठळक मुद्देकोल्हापुरातल्या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यूप्रतिकूल परिस्थितीवर मात करुन मिळवली होती पीएचडी

कोल्हापूर : प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून पीएचडी मिळवलेल्या कोल्हापूर येथील मारुती नागोजी पाटील या तरुण प्राध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मारुती पाटील हे अवघ्या 38 वर्षांचे होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटकमधील मणिकेरी असूनही महाराष्ट्रात स्वतःचं शिक्षण पूर्ण करून त्यांनी इतिहास या विषयात पीएचडी मिळवली होती. ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून नोकरीवर करत होते.मारुती पाटील यांच्या घरची परिस्थिती बेताची असतानाही कोल्हापूर शहरात राहून त्यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केलं होतं.कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून त्यांनी इतिहास विषयात पीएचडी मिळविली होती. गेल्या दीड महिन्यांपासून ते कोल्हापूर शहरातल्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. मात्र उपचारांना यश न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यात असणाऱ्या कौलगे या गावात राहून त्यांनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. सध्या ते कोल्हापूर शहरात प्राध्यापक म्हणून नोकरीवर करत होते. दीड महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर त्यांना उपचारासाठी शहरातील सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र एवढ्या दिवसांच्या उपचारांनाही शेवटी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या पश्चात त्यांचे आई वडील आणि छोटासा परिवार असून त्यांच्या अशा अकाली एक्झिटमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मारुती पाटील हे मेहनती, मनमिळावून स्वभावाचे असल्यामुळे त्यांच्या जाण्यामुळे दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर