शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : कोल्हापूरचा पॉझिटिव्ह रेट २५ वरून १८ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:00 IST

corona cases in kolhapur : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ वरून १८ टक्क्यांवर आली असून, यामुळे जिल्ह्याला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मृत्युदरदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असून, त्यातील ५० टक्के मृत्यू हे वयोवृद्ध व ७० टक्के मृत्यू हे व्याधिग्रस्त नागरिकांचे झाले आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरचा पॉझिटिव्ह रेट २५ वरून १८ टक्क्यांवर थोडासा दिलासा : मृत्यूदरदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ वरून १८ टक्क्यांवर आली असून, यामुळे जिल्ह्याला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मृत्युदरदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असून, त्यातील ५० टक्के मृत्यू हे वयोवृद्ध व ७० टक्के मृत्यू हे व्याधिग्रस्त नागरिकांचे झाले आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख ४५ हजार २१५ इतकी असून, कोरोनाची पहिली व दुसरी लाट असे मिळून एक लाख १२४ नागरिक बाधित झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्ण १४ हजार ८४४ इतके आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ४४८ मृत्यूपैकी ४२४ मृत्यू हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, घरीच उपचार करणे, आजाराची माहिती लपविणे, सामाजिक भीती अशी अनेक कारणे यामागे आहेत.लसीकरणात जिल्ह्यातील ९ लाख १३ हजार ६५० नागरिकांनी पहिला डोस, तर २ लाख २८ हजार ८९४ लोकांनी दुसरा डोस घेतला असून, ही टक्केवारी लोकसंख्येच्या २८ टक्के इतकी आहे.आरोग्य यंत्रणा झाली सक्षम                                                         ऑक्सिजन बेड   आयसीयू बेड     व्हेंटिलेटर बेड    ऑक्सिजनची उपलब्धता

  • पहिली लाट :             २ हजार ३९६            ३५०                      १४०          २८ मेट्रिक
  • दुसरी लाट                 ३ हजार १७४            ६४८                      ३००      ५२ मेट्रिक टन

 

  • कोविड काळजी केंद्रे : ८३
  • समर्पित कोविड केंद्रे : ९३
  • कोविड रुग्णालये : १२
  • जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची उभारणी सुरू
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर