शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

corona cases in kolhapur : रूग्ण वाढले, मृत्यूही वाढले, नवे ११९७ रुग्ण, ३४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 11:19 AM

corona cases in kolhapur : दोन दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटल्याने दिलासा मिळाला असतानाच तिसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात पुन्हा रुग्णांची संख्या आणि मृत्यूसंख्या वाढली आहे. नवे ११९७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देरूग्ण वाढले, मृत्यूही वाढलेनवे ११९७ रुग्ण, ३४ मृत्यू

कोल्हापूर : दोन दिवस रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटल्याने दिलासा मिळाला असतानाच तिसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासात पुन्हा रुग्णांची संख्या आणि मृत्यूसंख्या वाढली आहे. नवे ११९७ रुग्ण नोंदवण्यात आले असून ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १४९५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.गेल्या २४ तासात १४ हजारांहून अधिक विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १४९५ रुग्णांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूर शहरात ३१९, करवीर तालुक्यात २५४ आणि हातकणंगले तालुक्यात १५३ रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे.कोल्हापूर शहरातील ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून करवीर आणि शिरोळ तालुक्यातील प्रत्येकी चारजणांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.तालुकावार मृत्यू

  • कोल्हापूर ०९

बालाजी पार्क, टेंबलाईवाडी, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, विचारे माळ, रुईकर कॉलनी, प्रतिभानगर, जरगनगर, शाहुपुरी, शाहू नाका

  • करवीर ०४

नेर्ली, उचगाव, शिंगणापूर, दऱ्याचे वडगाव

  • शिरोळ ०४

तमदलगे, नांदणी, चिंचवाड, शिरोळ

  • हातकणंगले ०३

माणगाव, तारदाळ, सावर्डे

  • भुदरगड ०२

एरंडपे, शेणगाव

  • गडहिंग्लज ०१

अत्याळ

  • कागल ०१

कागल

  • आजरा ०१

मुमेवाडी

  • चंदगड ०१

हेरे

  • पन्हाळा ०१

बाजारभोगाव

  • इचलकरंजी ०१

 

  • राधानगरी ०१

फेजिवडे

  • इतर जिल्हे ०५

बोरगाव, निपाणी, गांधीनगर वाळवा, विठ्ठलवाडी, वरचीवाडी मालवण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर