शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

corona cases in kolhapur : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक, २२७४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 10:49 IST

CoronaVirus In Kolhapur-कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी नोंदविण्यात आली आहे. तब्बल २ हजार २७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील १४ जणांचा समावेश आहे. एकट्या कोल्हापूर शहरामध्ये ४२८ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात कोरोना रुग्णांचा उच्चांक, २२७४ पॉझिटिव्ह५८ जणांचा मृत्यू, कोल्हापूर शहरातील १४ जणांचा मृतांमध्ये समावेश

कोल्हापूर -जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या बुधवारी नोंदविण्यात आली आहे. तब्बल २ हजार २७४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील १४ जणांचा समावेश आहे. एकट्या कोल्हापूर शहरामध्ये ४२८ नागरिक पॉझिटिव्ह आले आहेत.गेल्या आठवड्यात येथील शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील यंत्रणा निर्जंतुकीकरण करण्यासाठी तीन दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रलंबित असलेले सात हजार स्वॅब रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. त्यातील शेवटचे १५०० हून अधिक अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यातील पॉझिटिव्ह आणि दैनंदिन स्वॅबमधील स्थानिक प्रयोगशाळेतील पॉझिटिव्ह अहवाल यामुळे हा आकडा पावणे तेविसशेवर गेला आहे.कोल्हापूरपाठोपाठ सर्वाधिक २०६ रुग्ण इतर जिल्हा आणि राज्यातील आढळले असून, इचलकरंजीत १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. करवीर तालुक्यात २५२, तर हातकणंगले तालुक्यात २१३ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. चंदगड १२०, गडहिंग्लज १५८, कागल १६१, पन्हाळा १२९, शिरोळ २०० अशी नव्या रुग्णांची आकडेवारी आहे.जिल्ह्यातील ५१ जणांचा मृत्यू

  • कोल्हापूर १४

फुलेवाडी, संभाजीनगर, शिवाजी पेठ, गुजरी, नाना पाटील नगर, सदर बझार, साने गुरुजी वसाहत ०२, राजोपाध्येनगर ०२, राजारामपुरी, माळी कॉलनी टाकाळा, डी मार्ट रंकाळा, महालक्ष्मीनगर

  • करवीर ०७

हिरवडे खालसा, खेबवडे, कंदलगाव, उजळाईवाडी, उचगाव २, गडमुडशिंगी

  • हातकणंगले ०६

पट्टणकोडोली २, नवे पारगाव, हेर्ले २, वाठार

  • इचलकरंजी ०६

कारंडे मळा, जवाहर हनुमान चौक, दत्तनगर, पाटील मळा, विक्रमनगर

  • पन्हाळा ०४

जाफळे, पन्हाळा, कोडोली, भाचरवाडी

  • शिरोळ ०४

निमशिरगाव २, टाकवडे, जयसिंगपूर

  • गडहिंग्लज ०३

वडरगे, गडहिंग्लज, तेरणी

  • भुदरगड ०३

शेणगाव, गारगोटी, कडगाव

  • शाहूवाडी ०२

विशाळगड, थेरगाव

  • आजरा ०२

सुळे, भिगुर्डे

  • इतर राज्ये, जिल्हे ०७

नाशिक, कांदेकर मळा कोंढवे पुणे, बोरगाव, गुहाघर, तोरसे, जानव्हल, लाडेवाडीगर्दी टाळण्याचीच गरजशनिवारी रात्रीपासून लॉकडाऊन होणार म्हणून सरसकट नागरिकांनी बाहेर न पडता दक्षता घेण्याची गरज आहे. घरातील एकाच व्यक्तीने घराबाहेर सर्व ती काळजी घेऊन बाहेर पडून आवश्यक खरेदी करून घरी येण्याची गरज आहे. जर सर्वच जनता बाहेर पडणार असेल तर या गर्दीतून आणखी कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असणाऱ्यांनीच बाहेर पडणे हिताचे ठरणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर