शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक नऊ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 20:37 IST

corona cases in kolhapur : गेल्या २४ तासात गडहिंग्लज तालुक्यातील नऊ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नवे १८५५ रूग्ण नोंदवण्यात आले असून त्यापेक्षा कमी म्हणजे १३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग सात दिवस कोरोनामुक्तांचा आकडा जास्त होता तो कमी आला आहे.

ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक नऊ मृत्यूनवे १८५५ रूग्ण, १३६६ जणांची कोरोनावर मात

कोल्हापूरगेल्या २४ तासात गडहिंग्लज तालुक्यातील नऊ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नवे १८५५ रूग्ण नोंदवण्यात आले असून त्यापेक्षा कमी म्हणजे १३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग सात दिवस कोरोनामुक्तांचा आकडा जास्त होता तो कमी आला आहे.कोल्हापूर शहरात सर्वाधिक ५४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून करवीर तालुक्यातील ३१८ जणांना बाधा झाली आहे. हातकणंगले तालुक्यात १३८ जणांची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात सहा, हातकणंगले तालु्क्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून करवीर तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील मृत्यू

  • गडहिंग्लज ०९

गडहिंग्लज ०२, कडाल, अत्याळ, तेरणी, बड्याचीवाडी, बेकनाळ, शिंदेवाडी, औरनाळ

  • कोल्हापूर ०६

राजेंद्रनगर, राजारामपुरी, अंबाई टँक, फुलेवाडी रिंगरोड, जवाहरनगर, दौलतनगर

  • हातकणंगले ०५

रूकडी, नवे पारगाव, टाकवडे, रेंदाळ २

  • करवीर ०३

मणेर मळा उचगाव, कळंबा, बेले

  • चंदगड ०२

आसगाव, म्हाळसेवाडी

  • शिरोळ ०१

नांदणी

  • इचलकरंजी ०१

गोसावी गल्ली

  • इतर ०२

माणकापूर,देवगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर