शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

corona cases in kolhapur : वॉक टेस्टमध्ये २४ जण निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:16 IST

corona cases in kolhapur : कोल्हापूर महापालिका आरोग्य विभागातर्फे शनिवारी संजीवनी अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या माझा विद्यार्थी माझी जबाबदारी मोहिमेत विविध व्याधीग्रस्त अशा १० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या १० व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबांतील ४९ सदस्यांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यापैकी २४ नागरिकांची ॲंटिजन टेस्ट घेण्यात आली. हे सर्व जण कोरोना निगेटिव्ह आले. तर २० नागरिकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देवॉक टेस्टमध्ये २४ जण निगेटिव्ह२० नागरिकांची आरटीपीसीआरची तपासणी

कोल्हापूर : महापालिका आरोग्य विभागातर्फे शनिवारी संजीवनी अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या माझा विद्यार्थी माझी जबाबदारी मोहिमेत विविध व्याधीग्रस्त अशा १० बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या १० व्याधीग्रस्त बालकांच्या कुटुंबांतील ४९ सदस्यांची वॉकटेस्ट घेण्यात आली. यापैकी २४ नागरिकांची ॲंटिजन टेस्ट घेण्यात आली. हे सर्व जण कोरोना निगेटिव्ह आले. तर २० नागरिकांची आरटीपीसीआरची तपासणी करण्यात आली.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध पातळ्यांवर रोखण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिका आरोग्य प्रशासनाने शहरातील ४८३ व्याधीग्रस्त बालकांची यादी तयार केली आहे. यादीमधील व्याधीग्रस्त बालक असलेल्या कुटुंबांचा सर्व्हे माझा विद्यार्थी माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे. मोहिमेत बालकांच्या कुटुंबातील व्यक्तींची सहा मिनिट वॉक टेस्ट घेऊन आलेल्या निष्कर्षानुसार कोरोना चाचणी, उपचार व संदर्भसेवा देण्यात येत आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर